शुभेच्छुक:-मित्र परिवार मारेगाव तथा अँड सागर अनंता नावडे
मारेगांव येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो.”वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा…!!

भारतीय जनता पार्टीचे मारेगाव तालुका अध्यक्ष तथा संचालक कृषी उप्तन्न बाजार समिती मारेगाव अविनाशभाऊ लांबट आपणास वाढदिवसाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा…💐
शुभेच्छुक:-मित्र परिवार मारेगाव तथा अँड सागर अनंता नावडे रा. चिंचाळा तालुका मारेगाव जि. यवतमाळ