विजेचा करंट लागून गोरा ठार

0
2100

सुरेश पाचभाई मारेगा

मारेगाव तालुक्यातील सगनापूर येथील गावामध्ये असलेल्या  रोहित्र(डी पी) ला विजेचा करंट लागून गोरा ठार झाला. ही धक्कादायक घटना आज दिनांक 24 जून 2025 रोज मंगळवारला दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली.

गणपत भीमा आत्राम रा. सगनापूर याचे मालकीचा गोरा डीपीला करंट लागून ठार झाला आहे. त्यांच्या गोऱ्याची अंदाजी किंमत 25 हजार रुपये आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पाळीव जनावर विजेच्या खांबाला ,स्टेला तसेच रोहित्र(डीपीला) बांधू नये. असे आवाहन मारेगाव शहरचे अभियंता अतुल आत्राम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here