उद्या दि.16 मे पासून नागरिकांच्या सेवेत
गजानन आसुटकर मारेगाव,
नागरिकांचा त्रास आणि खर्च कमी व्हावा,तालुक्यातील नागरिकांना वेळेत अनेक सुविधा मिळाव्यात याकरिता मारेगाव शहरामध्ये जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग,इलेक्ट्रिकल अँड पंप विक्री केंद्र उद्या दि.16 मे पासून नागरिकांच्या सेवेत सुरु होत आहे.
तालुक्यातील नागरिकांना कमी तसेच वाजवी दरामध्ये इलेल्ट्रीकची वस्तू उपलब्ध व्हावी,बोअरचे प्रॉब्लेम,फसलेली मोटर काढणे, अत्याधुनिक साधनानी बोअर मधील प्रॉब्लेम शोधणे, शेतातील व घरगुती नवीन मोटर पंप तसेच मोटर रिवाइंडिंगची कामे,शेतातली रोहित्र (डी.पी) च्या 100/200 च्या ग्रिपा केबल,लगज्ज,तसेच ईतर साहित्य मिळेल.
व कमी खर्चात आणि योग्य वेळेत काम करून देणे.आवश्यक अशा सर्व इलेक्ट्रिक वस्तू वेळेत उपलब्ध करून देण्याचे तसेच इलेक्ट्रिकची कामे योग्य दरात करून देण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण.
जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग,इलेक्ट्रिक अँड पंप विक्री केंद्र मारेगाव
जेजे मेन्स वेअर व सनशाईन हॉटेल जवळ अंबा गॅरेजच्या बाजूला वणी रोड मारेगाव (रोड)
एकवेळ अवश्य भेट द्या… 🙏🙏 आपलाच 🙏🙏
इंजिनियर सुरेश पाचभाई मारेगाव.