वेगाव विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष,माजी जि.प.सदस्य अनिल पाटील देरकर
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगांव तालुक्यातील दमदार,कणखर,अभ्यासु व्यक्तीमत्व विविध कार्यकारी सोसायटी वेगाव अध्यक्ष,मा.जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय अनिल पाटील देरकर यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो.”वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा…!!
विविध कार्यकारी सोसायटी वेगांव अध्यक्ष, माजी जि.प.सदस्य अनिल पाटील देरकर आपणास वाढदिवसाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक:-विविध कार्यकारी सोसायटीतील सर्व सन्माननीय संचालक मंडळ व सचिव साहेबांकडून जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐