स्वातंत्रदिनी माजी सैनिकांचा सत्कार

0
83

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव:- स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर दि वसंत को ऑपरेटिव्ह शेतकरी जिनींग अँड प्रेसिंग फॅक्टरी लि.शाखा मारेगाव च्या वतीने माजी सैनिक अरुणराव गेडाम,देविदास पाटील खोले,शंकरराव मानकर,दिगांबर वडस्कर,शेख हबीब शेख,शेख जलील शेख,श्रीमती ताईबाई विठ्ठल खामणकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती सौ. अरुणाताई खंडाळकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून वसंत जिनींगचे संचालक रवींद्र भाऊ धानोरकर, गजाननभाऊ खापणे, नंदेश्वर आसूटकर,नारायणजी बदकी,सुनिलभाऊ सोमटकार,नारायनराव बदकी, सुनिल सोमटकर,गंगाधर ठावरी, शाखा व्यवस्थापक शेखर जोगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here