यवतमाळचे नवे पोलीस अधीक्षक पदी कुमार चिंता यांची वर्णी

0
116

सुरेश पाचभाई मारेगाव,

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे.काल दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोज मंगळवारला राज्यातील पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे.

त्यामुळे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक पदी गडचिरोली येथिल अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची वर्णी लागली आहे.तर यवतमाळ जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड  यांची जिल्हा पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग,अमरावती येथे बदली झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here