रविभाऊ पोटे यांना मातृषोक
आज सकाळी 7:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले
सुरेश पाचभाई मारेगाव,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रविभाऊ पोटे यांच्या मातोश्री मांगरूळ येथील विमलताई वंसतरावजी पोटे वय 74 वर्ष यांचे आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोज शुक्रवारला सकाळी 7:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे दोन मुले, तिन मुली,सुना,नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोज शुक्रवारला सायकाळी 4 वाजता मांगरूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.