काल दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने झाले निधन
सुरेश पाचभाई मारेगाव
मांगरूळ येथील रामहरी शंकर रोहनकार यांचे वयाच्या 56 व्या वर्षी काल दिनांक 24 ऑक्टोंबर 2024 रोज गुरुवारला दुपारी 3 वाजता शेवाग्राम येथे अल्पशा आजाराने उपचार दरम्यान निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 25 ऑक्टोंबर 2024 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता मांगरूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.