विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क,वरोरा
वरोरा (चंद्रपूर) : जागतिक मुळव्याध दिनानिमित्त शतायु पाईल्स व जनरल हॉस्पिटल तर्फे मुळव्याध, फिशर, भगंदर तसेच इतर गुदविकारांसाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर गुरुवार, दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० या वेळेत भरविण्यात येणार आहे.

शिबिरात तपासणीसोबतच गरजू रूग्णनां नोव्हेंबर १५ ते ३० नोव्हेंबर रुग्णांचे ऑपरेशन सवलतीच्या दरात करण्याची सुविधादेखील उपलब्ध राहणार आहे. आधुनिक स्मार्ट लेझर ऑपरेशन सुविधेमुळे रुग्णांना जलद, सुरक्षित व कमी वेदनादायक उपचार मिळणार आहेत.तसेच , क्षारसूत्र व सर्व प्रकारचे आयुर्वेदिक उपचार उपलब्ध रहनार आहेत.

स्थळ:
शतायु पाईल्स व जनरल हॉस्पीटल
मुळव्याध । भगंदर । क्षारसूत्र । लेझर सेंटर
मित्र चौक, देशसेवा रोड, वरोरा, जि. चंद्रपूर
दवाखान्याची वेळ
सकाळी – १०:३० ते सायंकाळी ३:३० वाजेपर्यंत
सायंकाळी – ६:३०ते रात्री ९:०० वाजेपर्यंत
उपचारक तज्ञ
डॉ. आशिष पं. चवले, BAMS, FKARD (Mumbai) — Reg. No.: 1-67247-A
डॉ. सौ. प्रिती आ. चवले, BAMS — Reg. No.: 1-69634-A
संपर्क क्रमांक
अपार्टमेंट साठी : 7028831067
चौकशी साठी : 9890747267 / 9975966988,
शहरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.


