निधन वार्ता :- संभाजी गणपत डाखरे यांचे निधन

0
88

आज सायंकाळी 4 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील संभाजी गणपत डाखरे वय 88 वर्ष यांचे आज दिनांक 29 जून 2024 रोज शनिवारला सायंकाळी 4 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी चंद्रकला, मुले प्रभाकर, सुधाकर, दिनकर, संतोष, मुलगी मंदा,सुना, जावई,नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 30 जून 2024 रोज रविवारला सकाळी ११ वाजता मांगरूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here