फ्लोटेक मोटर पंप आता मारेगाव शहरातही उपलब्ध

0
181


जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग इलेक्ट्रिक अँड पंप विक्री केंद्र मारेगाव

फ्लोटेक मोटर पंप अधिकृत विक्रेता प्रो.प्रा.इंजिनियर सुरेश पाचभाई

फवारणी स्प्रे पंप विक्री केंद्र व दुरुस्ती 

गजानन आसुटकर मारेगाव,

मारेगाव तालुक्यात मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग आहे.आणि बऱ्याच भागातील बोअरच्या पाण्याची पातळी डीप (खाली) गेली आहे.फ्लोटेक मोटर पंप 2500 फुटा वरुन पाणी काढण्यास सक्षम आहे.आणि 55000 हजार फूट अंतरावर लांब पाणी नेण्याची क्षमता असलेला उत्कृष्ठ पंप आहे.

ग्राहकांच्या मागणी नुसार 0.5 एच.पी.पासुन ते 150 एच.पी.पर्यंत चे पंप फ्लोटेक मध्ये उपलब्ध आहे.2050 पेक्षा अधिक मॉडेल्स फ्लोटेक मध्ये आहे. 7.5 एच.पी.8 स्टेज पंप 320 फुटावरू 14 नोव्हजल उडविण्याची शमता आहे.

तालुक्यातील खंडणी शेत शिवारात शेत असेल विलास टोंगे,रमेश आत्राम यांचे शेतात उत्कृष्ठ प्रकारे काम करत आहे.पंप 5 स्टार असल्याने शेतकऱ्याला व्होल्टेजचा प्रश्न नाही.कमी व्होल्टेज मध्ये पंप काम करतो.कमी वेळात जास्त पाणी काढण्यासाठी फ्लोटेक पंप सक्षम आहे.

तालुक्यातील नागरिकांना कमी तसेच वाजवी दरामध्ये इलेल्ट्रीकची वस्तू उपलब्ध व्हावी,फवारणी पंप दुरुस्ती व विक्री तसेच बोअरचे प्रॉब्लेम,फसलेली मोटर काढणे,अत्याधुनिक साधनानी बोअर मधील प्रॉब्लेम शोधणे,

शेतातील व घरगुती नवीन मोटर पंप तसेच मोटर रिवाइंडिंगची कामे, शेतातली रोहित्र (डी.पी) च्या 100/200 च्या ग्रिपा केबल,लगज्ज,तसेच ईतर साहित्य मिळेल.तसेच इलेक्ट्रिकची कामे योग्य दरात करून मिळेल


फ्लोटेक पंप अधिकृत विक्रेता जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग, इलेक्ट्रिक अँड पंप विक्री केंद्र मारेगाव सनशाईन हॉटेल जवळ, दानखडे कॉम्प्लेक्स वणी रोड मारेगाव (रोड)एकवेळ अवश्य भेट द्या… 🙏🙏  आपलाच 🙏🙏
प्रो.प्रा.इंजिनियर सुरेश पाचभाई मारेगाव.मो.नं.9922862184

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here