शुभेच्छुक = सुरेश पाचभाई
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करणारे, सुस्वभावी, शांत, संयमी असे व्यक्तिमत्व, मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील रहिवासी असलेले, दिलदार मनाचे, मित्रांसाठी राजे असलेले, मित्रांचा विश्वास संपादन करून नेहमी मित्राला मदत करणारे व्यक्तीमत्त्व म्हणून महावितरण कंपनीत ओळख असलेले सुरज गमे यांना वाढदिवसाच्या लाख… लाख शुभेच्छा…!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा…!!
शुभेच्छुक :-विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव, मित्र परिवार मारेगाव तथा महावितरण कर्मचारी वृंद मारेगाव