निधन वार्ता :-
जमनाबाई पांडुरंग आसुटकर यांचे निधन

0
794

पत्रकार गजानन पांडुरंग आसुटकर यांना मातृषोक

आज पहाटे 5 वाजता वृद्धापकाळाने  झाले निधन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव येथील पत्रकार गजानन पांडुरंग आसुटकर यांच्या मातोश्री जमनाबाई पांडुरंग आसुटकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोज शनिवारला पहाटे 5 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे एक मुलगा, एक विवाहित मुलगी,सुन ,नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोज शनिवारला दुपारी 1 वाजता मारेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगावच्या टीम कडून आईना भावपूर्वक श्रद्धांजली💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here