प्रमोद रा.मेश्राम मारेगाव
प्रगतशील शेतकरी तथा युवा उद्योजक , सुस्वभावी, शांत, संयमी असे व्यक्तिमत्व, मारेगाव तालुक्यातील मुक्ता येथील रहिवासी असलेले, दिलदार मनाचे, मित्रांसाठी राजे असलेले, मित्रांचा विश्वास संपादन करून नेहमी मित्राला मदत करणारे व्यक्तीमत्त्व म्हणून सुप्रसिद्ध असलेले शंकरभाऊ इनामे यांना वाढदिवसाच्या लाख… लाख शुभेच्छा…!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा…!!
शुभेच्छुक :- मित्र परिवार