|| वाढदिवस ||  ◆
कु.रियांशी रजनीकांत पाटील हिला वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

0
719

शुभेच्छुक = आई, वडील, आजी,आजोबा


कुमारी रियांशी रजनीकांत पाटील हिला आज 19 मार्च 2025 रोज बुधवारला 5️⃣व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा…!!

शुभेच्छुक :- विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क टीम मारेगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here