झरी  सोसायटीवर कॉग्रेस चा झेंडा

0
43

# एकाच   पॅनेलेचे १३ सदस्य  विजयी
# जवळ जवळ सर्वच ठिकाणी  कॉग्रेस ची सरशी

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यात २०  सहकारी सोसायट्या असून  कोरोणामुळे  सोसायटीच्या निवडणूक प्रकिया  होती . परंतु यावर्षी  सर्वच सोसायटीच्या होत आहे . काही सोसायटी च्या निवडणूका चे निकाल  लागले  असून  जवळ जवळ सर्वच  सोसायटीवर काग्रेसची  सरशी होतांना दिसत आहे .
   बुधवार दि. २० एप्रिल रोजी झरी सोसायटीची निवडणूक पार पडली आहे . त्या निवडणुकीत
दिवाकर पुसाम, किसनराव कुळमेथे, नंदकिशोर किनाके, श्रीनिवास धांडेकर, विलास नागरतवार , लुकेश शिरपूरकर, मनोहर कुमरे, नानाजी जुमनाके, तुकाराम कोरांगे,  देविदास मारस्कोले, सिंधुबाई शेळमाके, विनाबाई कुळमेथे   यांनी निवडणूक जिंकली आहे  तर  पांडुरंग खडसे हे   बिनविरोध निवडून आले आहे . यामध्ये
एकूण 13 सदस्य  एकाच पॅनेलचे विजयी झाले आहेत .
माजी आमदार वामनरावजी  कासावार, राजीव येल्टीवार  यांचा मार्गदर्शनाखाली
वणी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल यांच्या नेतृत्वाखाली  झरी सोसायटीवर  कॉग्रेस ने दणदणीत विजय प्राप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here