महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

0
40

वणी विधान सभा क्षेत्रातील तरुण तडपदार, मनमिळावू व्यक्तिमत्त्व, गोर गरीबांच्या कामाला धावुन जाणारे शेतकरी शेतमजुराच्या हक्का साठी सदैव तत्पर असलेले युवा नेते राजुभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक :- मनसेचे यवतमाळ जिल्हा, उपाध्यक्ष संतोष भाऊ रोगे, मनसेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट यांच्यावतीने हार्दिक शुभेच्छा..

विदर्भ Sp न्युज मारेगाव च्या टीम कडून

राजुभाऊ उंबरकर यांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

सुरेश पाचभाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here