या निमित्ताने अनेकांचा मनसेत पक्षप्रवेश.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी दि. १ जुलै रोजी संध्याकाळी ७ वा. मुकुटबन येथिल राज राजेश्वर मंदिरांच्या सभागृहात झरी जामणी तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे कडून मोठ्या उत्हासात महाराष्ट्र प्रदेश उपाअध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या वाढदिवसा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . वणी विधान सभा मतदार संघात येणारे वणी , झरी व मारेगाव या तिन्ही तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते व चहाते असून त्या सर्वानी त्यांना यादेळी शुभेच्छा दिल्याआहे.
आदिवासी ,गरिब ,शेतकरी ,शेतमजूर,विद्यार्थी,महिला,वंचित,पिडीत बेरोजगार तरुण यांच्या वर होणाऱ्या अन्याया विरोधात राजूभाऊ मनसे कार्यकर्ते नेहमी आवाज उठवितांना दिसतात.त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करतात.त्यांची सामाजिक जाणिव व त्यांचे सामाजिक कार्ये पाहून झरी तालुक्यातील असंख्य अनेक तरूण – तरुणी व महिला पुरुषांनी पक्षप्रवेश केला आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषभाऊ रोगे,महीला जिल्हा अध्यक्षा अर्चना बोदाडकर , तालुका अध्यक्ष गजानन मिलमिले, वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार,राळेगांव ता.अ. शंकर वरगट,विलन बोदाडकर ,नगरसेवक प्रवीण लेनगुळे, ता.उपाध्यक्ष जीवन तोडसाम,नितिन कापसे,संतोष चिटलावार,गुलाब आवारी,
झरी शराध्यक्ष विलास डोहे,विनोद उलमाले,अरुण पानघाटे, काशिनाथ कुमरे, सचिन कोठारी, प्रवीण लोनगाडगे,संजय बोताडे ,बंडू पेंदोर , करिश्मा कापसे , अरुणा थेरे , मणिषा मिलमिले , चित्रा मडावी , गिराजा तोडासे , कांचन तोडासे यांचे सह अनेक पुरुष व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते .