विदर्भ SP न्युज च्या सर्व टीम कडून मारेगाव, वणी, झरी (जामणी), केळापुर, राळेगाव, तालुक्यातील जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

सस्नेह नमस्कार, दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो ह्याच मनोकामना…! शुभ दीपावली..



