निधन वार्ता..

0
60

पत्रकार धनराज खंडरे यांना पितृशोक.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील पुरोगामी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे बोटोनी वार्ताहर धनराज खंडरे यांचे वडील किसन पांडुरंग खंडरे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने काल दिनांक 19 जुन 2023 रोज सोमवारला रात्री 9:30 वाजता निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 20 जुन 2023 रोज मंगळवारला बोटोनी येथे दुपारी 12 वाजताच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.



.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here