– आज पासुन त्यांचे कडे मारेगांव चे ठाणेदार पदाचे सूत्र
– ठाणेदार जनर्धन खंडेराव यांची वाशिम येथे बदली
सुरेश पाचभाई मारेगांव,
मारेगावचे ठाणेदार जनर्धन खंडेराव यांची वाशिम येथे प्रशासकीय बदली करण्यात आली असून ते मारेगांव पोलीस स्टेशनला आठ महिणे कार्यरत होते.उमरखेड शहरचे ठाणेदार शंकर पांचाळ यांची मारेगाव पोलीस स्टेशनला बदली करण्यात आल्यामुळे पो.नि.शंकर पांचाळ हे आता मारेगावचे नवे ठाणेदार म्हणून काम पाहणार आहेत.प्रशासकीय कारणास्तव झालेल्या फेरबदलामुळे पो.नि.शंकर पांचाळ हे आता मारेगावचे नवीन ठाणेदार म्हणून पुढील कामकाज पाहणार आहेत.



