तालुकास्तरीय दिव्यांग संघटना झरी जामणी यांची आमदार बोदकुरवार यांचे कडे मागणी
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
दिव्यांग संघटना झरी जामणी यांच्या वताने विशेष तरतूद अंतर्गत या कार्यक्रमातून दिव्यांगाना तीन चाकी स्कूटी खरेदी करून देण्याची मागणी केली आहे.
त्यांच्या माहिती नुसार शासन निर्णय क्र:स्थापिका – ०१२३ प्र. क्र. ९६/का १४८२ आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनाच्या संदर्भादिन दि.१२जुलई २०१६ मधील पृष्ट क्र. १०वरील दिव्यांग करिता (अंध, अपंग, मुखबधिर,अस्तिव्यांग,मानसिक विकलंग).

विशेष तरतूद अंतर्गत या कार्यक्रमातून दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी प्रति वर्षी कमाल ३० लाख रुपये मर्यादित निधी प्रस्तावित करू शकत असते.त्या शासन निर्णया नुसार मला कुटुंब चालवीन्या करिता या आमदार निधी मधून तीनचाकी स्कुटी देण्याची मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.


