Shardiya Navratri 2024 : देवी भगवतीने का केला महिषासुराचा वध? या ठिकाणी केली जाते राक्षसाची पूजा

0
156
Saptashrungi Devi Katha : शारदीय नवरात्री ही आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून सुरु होते. हा उत्सव भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. नवदुर्गेच्या रुपाबद्दल आपल्याला माहित आहे. परंतु देवीचे असे एक रुप आहे जिने महिषासुराचा वध केले होता. तसेच त्यानंतर या राक्षसाची पूजा देखील केली जाते. जाणून घेऊया याबद्दलची माहिती आणि महिषासुराची पूजा का केली जाते?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here