भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व लसीकरणास सुरवात
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव:- शहरातील मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून शहरवासियांची सुटका करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन मागील बऱ्याच दिवसापासून प्रयत्नरत होते. कुत्र्याचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याकरिता वारंवार निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली होती, परंतु...