श्री.साडी & मॅचिंग सेंटर नागरिकांच्या सेवेत दि.10 जानेवारीपासून
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुकावासियांची प्रतीक्षा आता होणार पूर्ण मारेगाव शहरांमध्ये आता मिळणार कमी आणि वाजवी किमतीत फॅन्सी साडीया,सलवार सुट,प्लाजो,फॉल व अस्तर,लेडीज टी-शर्ट,लेडीज टॉप,लेगीन्स,ब्लाउज,पेटीकोट आणि सर्व प्रकारचे लेडीज वेअर योग्य दरात उपलब्ध.
श्री.साडी & मॅचिंग सेंटरचे उद्घाटन : दिनांक 10 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. सदर श्री.साडी & मॅचिंग सेंटर स्थळ:अर्ध सैनिक कॅन्टीनच्या बाजूला सेंट्रल बँक जवळ मारेगाव एक वेळा अवश्य भेट द्या..
प्रोप्रा.घनश्याम विजय ढेंगळे मो.9900418641