सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा मा.ज्येष्ठ पत्रकार हरिप्रसाद पांडे गुरुजी यांचे निधन

0
857

ना.तहसीलदार विवेक पांडे,शैलेश पांडे,सतीश पांडे यांना पितृशोक

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव येथील हरिप्रसाद पांडे गुरुजी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी आज दिनांक 5 जानेवारी 2025 रोज रविवारला सकाळी 10 वाजता वणी येथे वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी 2 वाजता लर्नर्स इंग्लिश मीडियम स्कूल,मारेगाव येथे ठेवण्यात येणार आहे.

असुन त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक आज दिनांक 5 जानेवारी 2025 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजता मारेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी सुना नातवंड असा आप्त परिवार आहे .

मा.ज्येष्ठ पत्रकार स्व.हरिप्रसाद पांडे काका यांना विदर्भ एस.पी न्यूज नेटवर्क मारेगावच्या टीम कडून भावपुर्ण श्रद्धांजली💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here