|| वाढदिवस ||  ◆
कु.श्रीजा उर्फ ओवी जगदिश माडेकर हीला प्रथम वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

0
329

शुभेच्छुक :- आई,वडील,आजी,आजोबा मामा,मामी,आत्या

सुरेश पाचभाई मारेगाव

कु.श्रीजा उर्फ ओवी जगदिश माडेकर हीला दिनांक 25 मार्च 2025 रोज मंगळवारला प्रथम वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

आई महाकाली आपणास उदंड आयुष्य देवो !

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा…!!

शुभेच्छुक :- आई,वडील,आजी,आजोबा मामा,मामी, आत्या.तथा समस्त माडेकर परिवार कुंभा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here