मारेगांवचे नवे ठाणेदारपदी उमेश खुशालराव बेसरकर यांची नियुक्ती

0
850

– आज पासुन त्यांचे कडे मारेगांवचे ठाणेदार पदाचे सूत्र

– ठाणेदार संजय सोळंके यांची पिंपरी ( चिंचवड) येथे बदली

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगावचे ठाणेदार संजय सोळंके यांची पिंपरी ( चिंचवड) येथे प्रशासकीय बदली करण्यात आली असून ते मारेगांव पोलीस स्टेशनला 12 महिणे कार्यरत होते.

पुसद शहरचे ठाणेदार उमेश खुशालराव बेसरकर यांची मारेगाव पोलीस स्टेशनला बदली करण्यात आल्यामुळे पो.नि.उमेश बेसरकर हे आता मारेगावचे नवे ठाणेदार म्हणून काम पाहणार आहेत.

प्रशासकीय कारणास्तव झालेल्या फेरबदलामुळे पो.नि.उमेश खुशालराव बेसरकर हे आता मारेगावचे नवीन ठाणेदार म्हणून पुढील कामकाज पाहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here