अखेर बेपत्ता चिमुकला नाल्यात मृतावस्थेत!
कुंभा येथील पाच वर्षीय चेतनच्या मृत्यूने खळबळ; मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान…
पत्रकार भैय्याजी कनाके यांना मातृशोक; प्रभाताई कनाके यांचे निधन
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : पत्रकार भैय्याजी कनाके यांच्या मातोश्री प्रभाताई अंबादासजी…
दसरा व दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च!
ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांचे संचलन; शांतता व…
मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवे नेतृत्व! आनंद काकडे NSUIच्या तालुकाध्यक्षपदी
शिष्यवृत्ती, शैक्षणिक प्रश्न आणि विद्यार्थी हक्कांसाठी लढण्याची जबाबदारी; संघटन विस्ताराचे आव्हान स्वीकारले…
मारेगावात युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन!
मार्डी रोडवरील आयोजन; सायंकाळी ६ वाजल्यापासून भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मारेगाव…
शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री!
शेतकरी कुटुंबातील तरुणाची चित्रपटसृष्टीत नवी झेप; वेगावमध्ये चित्रीकरण, राजकारणी अन् शेतकऱ्याच्या भूमिकेत…
जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श!
घोगुलदरात बांबू, केसर आंबा आणि आंतरपिकांचा अभिनव प्रयोग; जिल्हाधिकारी विकास मीना यांनी…
निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज
पहाटे पाचच्या आरतीने जागते श्रद्धास्थान; पुरातन हेमाडपंती शिवमंदिर, दुर्गादेवीचे दर्शन आणि हिरवाईने…
लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन
खापरी येथे आज दुपारी २ वाजता अंत्यविधी सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव :…
दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
सेवानिवृत्तीनिमित्त शाल-श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार; राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव …