आरोग्य विभागाच्या वतीने आयेजान
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की.
तालुकाआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना देठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव तालुक्यातील काल दिनांक 13 एप्रिल 2022 रोज बुधवार प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव अंतर्गत उपकेन्द्र खैरगाव जि. प .शाळेत जाणकाई (पोड ) येथे हिवताप जनजागृती व कोविड, डेंगू ,क्षयरोग ,कुष्ठरोग ,साथरोग, उष्मघात, गरोधरमाता, पी.एन.सी माता, 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले व मुली, यांना आहारा विषयी व व्यक्तीक आरोग्य शिक्षण देण्यात आले.
आणि पाणी साठा सर्वेक्षण करण्यात आले. आरोग्य विषयक माहिती देतांना टी .डी. लांबट आरोग्य सहाय्यक के .डी. मस्के आरोग्य एस. डी. वाघाडे आरोग्य सेवक, सेविका आशा सेविका सविता टेकाम , अगंनवडी सेविका जमुना आत्राम, व शाळेतील शिक्षक वृंद व कोविड लसीकरण मार्गदर्शक मारोती वांढरे अशी माहिती टी .डी. लांबट आरोग्य सहाय्यक यांनी दिली आहे.


