मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव येथे काल दिनांक 14 एप्रिल 2022रोज गुरुवारला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती दिणी महाराष्ट्र नवनर्माण सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, नगरसेविका अंजुम नबी शेख, विलास रायपूरे, गजानन चांडणखेडे, शेख नबी, चांद बाहादे, आकाश खामनकर, या सह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.