सार्वजनिक वाचनालय मारेगाव यांचे कडून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव येथे काल दिनांक 14 एप्रिल 2022रोज गुरुवारला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय मारेगाव यांचे कडून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी
बाबाराव ढवस सर, दैने सर,देशमुख सर,झाडे सर,सातपुते सर,पुंडलिक गेडाम सर, गवळी सर,चौधरी सर, संदीप आस्वले सर्व वाचनालय पदाधिकारी उपस्थित होते..