तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी:- प्रा.विठ्ठल निळकंठ पाईलवार यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून राज्यशास्त्र विषयात आचार्य(पी एच डी)पदवी बहाल केली आहे.
विदर्भातील पेरकी समुदायाचा राजकीय प्रक्रियेतील सहभागाचे चिकित्सक अध्ययन हा त्यांचा संशोधनाचा विषय होता .डॉ.पदमा किशोर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन कार्य केले होते. त्यांचे तालुक्यात कवतुक होत आहे.