ग्रामीण रु. मारेगाव येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोज बुधवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास आशिष खंडाळकर यांच्या 23 व्या वाढदीवसा निमित्य ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाट पण करून समाज सेवेचा पूढाकार घेतला व वाढदिवस साजरा केला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मारेगाव चे शहर अध्यक्ष नबी शेख, मनविसे अध्यक्ष लाभेश खाङे , शुभम भोयर,जमीर सैय्यद, वैभव राजूरकर,संजय देवाळकर
दीपक ताजने ,महादेव बोंडे, संहीप चहानकर यांचे सह मित्र परिवार सोबत होता.