ब्रेकिंग न्यूज
⚡ पत्रकार भैय्याजी कनाके यांना मातृशोक; प्रभाताई कनाके यांचे निधन ✦ ⚡ दसरा व दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च! ✦ ⚡ किती सोसायचं? ‘तो’ रोज दारू पिऊन यायचा अन्…, 30 वर्षांच्या शीतलचं टोकाचं पाऊल, बीडमध्ये खळबळ ✦ ⚡ मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवे नेतृत्व! आनंद काकडे NSUIच्या तालुकाध्यक्षपदी ✦ ⚡ रब्बी हंगामासाठी पाणी हवेय? शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक, अन्यथा पिकांना बसू शकतो फटका ✦ ⚡ Tiger Shroff : धडाधड ७ गोळ्या झाडूनही सेफ…टार्गेटवर असूनही टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला! समोर आली शॉकिंग म… ✦ ⚡ डेटिंग ॲपवर ओळख, आधी संबंध ठेवले, मग महिलेनं केलं भयंकर कांड , छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना ✦ ⚡ IND vs ZIM : 54 बॉलमध्ये नुसती मॅच जिंकली नाही तर केला रेकॉर्ड, स्मृतीच्या कॅप्टन्सीत पहिलाच मालिका विजय ✦ ⚡ मारेगावात युवा व्यापारी दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन! ✦ ⚡ ‘आता पुढचा नंबर तुझा’, प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील तरुणीला जीवे मारण्याची धमकी
SP News Maregaon

पत्रकार भैय्याजी कनाके यांना मातृशोक; प्रभाताई कनाके यांचे निधन

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : पत्रकार भैय्याजी कनाके यांच्या मातोश्री प्रभाताई अंबादासजी कनाके (वय ७५ वर्षे) यांचे मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नागपूर येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कनाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रभाताई कनाके यांच्यावर उद्या, बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या निधनाने कनाके कुटुंबीयांवर दुःखाची छाया पसरली आहे. या दुःखद प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांकडून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
प्रभाताई कनाके यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर