ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

भरधाव ऑटोची नदिशा दर्शकाला धडक ऑटो पलटी झाल्याने एका महिलेचा मृत्यू तर चार गंभीर जखमी.

91 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

करणवाडी फाट्या जवळील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

करणवाडी स्टॉप जवळ नरसाळा फाट्यावर दिशा दर्शकाला भरधाव ऑटोने जबर धडक दिली व पलटी झाला त्या ऑटो मध्ये नरसाळा येथील मजुर महीला गोधणी येथे मिरची तोडण्यासाठी घेऊन जात असताना हा ऑटो पलटी झाल्याने एक महिला जागीच ठार तर चार महिला गंभीर जंखमी झाल्याची घटना आज दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोज रविवारला सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

सविस्तर वृत्त असे की.
नरसाळा येथील मजुर गोधणी येथे मिरची तोडण्यासाठी घेवुन जात असताना हा अपघात करणवाडी बस स्टॉप जवळ झाला या आॅटो मध्ये अकरा महिला असल्याचे सांगितले जात असुन या अपघात जखमी महिलांना रस्त्याने ये -जा करण्याऱ्यानी लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथेल डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हालविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.

असुन या अपघातात मृतक महिलेचे नाव मंदाबाई सुनील रामटेके वय सुमारे 52 वर्ष रा.नरसाळा ,तर गंभीर जंखमी मध्ये लक्ष्मी संभा टेकाम वय सुमारे 50 वर्ष, सुनिता प्रेमानंद मडावी वय सुमारे 35 वर्ष,सुंदराबाई नामदेव आत्राम वय 40 वर्ष,निर्मला दिलीप आत्राम वय 35 वर्ष, प्रिया शांताराम धुर्वे वय सुमारे 18 वर्ष सर्व रा.नरसाळा या महिला गंभीर जंखमी झाल्या आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर