निधन वार्ता..

0
73

रामदास तुरनकार यांना पितृशोक.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील रामदास तुरनकार यांचे वडील मारोती लक्ष्मण तुरनकार यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने आज दिनांक 22 जुन 2023 रोज गुरुवारला दुपारी 12:27 वाजता निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी,एक मुलगा, सुन,नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 22 जुन 2023 रोज गुरुवारला बोटोनी येथे सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here