वेगांव येथील 45 वर्षीय व्यक्ती राज्य महामार्गावरील खडकी हायवे वरून बेपत्ता

0
73

कोणाला आढळल्यास पोलीस स्टेशन मारेगाव व लहान भावाशी संपर्क साधावा:- 07237237230 मो.नं.9623309108 अरविंद राजूरकर 9767193164,9834952303

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील ओमराज सूर्यभान राजूरकर वय सुमारे 45 वर्ष हा दिनांक 24 डिसेंबर 2023 रोज रविवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मानसिक संतुलन बिघडल्या मुळे तो राज्य महामार्गावरील खडकी हायवे वरून निघुन गेला आहे.



त्यांचा वर्ण सावळा असुन उंची 5 फुट 3 इंच आहे.बांधा सडपातळ,चेहरचा गोल आहे व त्याने हिरव्या रंगाचा चेक्स शर्ट,निळ्या रंगाचा पँट घातलेला आहे.असे वर्णन असलेला व्यक्ती कोणाला आढळल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन परीवाराकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here