रामदास कृष्णाजी पिदूरकर,हरिभाऊ कृष्णाजी पिदुरकर,
देविदास कृष्णाजी पिदुरकर यांना मातृषोक
आज सायंकाळी 4 वाजता वृद्धापकाळाने झाले निधन
विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क:- वणी,
चिखलगाव येथील हरी मोटर्स गॅरेजचे संचालक हरिभाऊ कृष्णाजी पिदुरकर यांच्या मातोश्री चिखलगाव येथील शांताबाई कृष्णाजी पिदूरकर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोज गुरुवारला सायंकाळी 4 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे तिन मुले, मुली,सुना,नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोज गुरुवारला रात्री 8 वाजता चिखलगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.