>>प्रसाद नायगावकर यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात सर्वच रस्त्यांवर अवैध वाहतूक सर्रासपणे अव्याहत सुरू आहे . त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. याशिवाय शहरात ऑटो चालकांची मनमानी सुरू आहे. वणी वाहतूक विभाग, अवैध वाहतूक करणारे आणि मनमानी करणारे ऑटो चालक यांच्यात इतके मधुर संबंध आहेत की जणू काही या अवैध व्यावसायिकांना पोलीस प्रशासनाची मूक संमती आहे. […]


