एक हात मदतीचा

0
1492

मार्डी येथील रुग्णाला आवश्यकता आहे आर्थिक मदतीची

सुरेश पाचभाई मारेगाव

मार्डी, ता. मारेगाव, जी. यवतमाळ येथील एक होतकरू तरुण.मंगेश गुरनुले,बांधकाम क्षेत्रात काम करत होता. तब्येतीचा त्रास व्हायला लागला. सुरुवातीला सहज घेतल्या गेले. परंतु दवाखान्यात तपासणी केली असता निदान झाले ते किडनी फेलचे.

घरची परिस्थिती जेमतेम हलाखीची. मोलमजुरी करायचे आणि जीवन जगायचे. अशाप्रकारे दिवस कुंठीत असतांना किडनी फेलच्या निदानाने पायाखालची वाळूच  सरकली.

किडनी फेल असल्याने दर आठवड्याला दवाखान्यात जावं लागते. त्यासाठी मोठा खर्च येत असतो. गुरनुले कुटुंब आर्थिक अडचणीत असल्याने मंगेशच्या उपचारासाठी आणि त्याचे जीवन वाचवण्यासाठी आपल्या मदतीची अत्यंत गरज आहे. प्रतीक्षा आहे.

आम्हाला आपल्या मदतीची.आर्थिक मदत करून मंगेशचे जीवन वाचवण्यासाठी आपल्या हातभाराची गरज आहे.
          मदतीसाठी संपर्क
      9922885059
       मंगेश गुरनुले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here