विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव टीम तथा मित्र परिवाराकडून
सुरेश पाचभाई मारेगाव
जय जगन्नाथ मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वणी चे संचालक श्री.ईश्वर संजय खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपणास शिवनेरीची श्रीमंती , रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता , सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो , हीच शिवचरणी प्रार्थना , आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो .. !

आपण उत्तरोत्तर जीवनामध्ये प्रगती करो. जीवनातील उच्च ध्येय गाठावे. आणि भावी आयुष्यामध्ये आपल्याला सर्वोच्च पद मिळावे ह्याच शुभकामना
शुभेच्छुक
इंजिनीयर सुरेश पाचभाई मुख्य संपादक विदर्भ एस. पी.न्यूज नेटवर्क मारेगाव तथा मित्रपरिवार


