सुरेश पाचभाई
मारेगाव : येथील स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात क्रांतीजोती सावित्रीबाई फुले गुणगौरव समितीच्या वतीने 31 जुलै रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दहावी बारावीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

यांसह इतरही पुरस्कारास प्राप्त ठरले. त्यामध्ये या सोहळ्यात सिंहझेप चे तालुका प्रतिनिधी पंकज नेहारे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचं सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.


