रात्री 12 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले
गजानन आसुटकर मारेगाव
मारेगाव (ता. मारेगाव) येथील आदरणीय श्री.दौलतराव नारायण झाडे वय 94 वर्ष यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
ते शेती व्यवसायात कार्यरत होते तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव चे संचालक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
🔸 अंत्यसंस्कार : दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोज सोमवार दुपारी 12 वाजता मारेगाव येथील स्मशानभूमीत होणार आहेत.


