सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : गणेश भक्तीचा उत्सव, मंगलमूर्ती श्री गणेशाच्या आगमनाचा दिवस म्हणजेच गणेश चतुर्थी. या पारंपरिक व धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने विदर्भ एस. पी. न्यूज नेटवर्क टीम तर्फे मारेगाव,वणी, झरी जामणी तालुक्यातील सर्व जनतेला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…..

गणेशोत्सव हा एकता, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असून समाजातील बंधुता आणि सौहार्द वृद्धिंगत करणारा आहे. या पावन पर्वावर सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभो, अशी मंगलकामना… 🙏🙏
शुभेच्छुक : विदर्भ एस. पी. न्यूज नेटवर्क टीम


