ब्रेकिंग न्यूज
Dahihandi: दहीहंडीच्या जल्लोषात काळाचा घाला! २ गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, ३०० हून अधिक रुग्णालयात; पाहा कु… YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, पाईपवरून घरात गेला पण…, सोलापुरात भयंकर घडलं, आरोपीला कर्नाटकात पकडलं! News 18 Marathi Headlines | 5 Sept | 9 AM | | Vishakha Raut | Dahi Handi 2026 | शेतकऱ्यांनो सरकारी चकरा कमी करा, ‘हे’ कार्ड आताच बनवून घ्या,कागदपत्र फिरवायची गरज भासणार नाही आजी नको म्हणत होती, पण त्यानं मुकबधिर मुलीला घरी नेलं, आधी भयंकर कृत्य, मग… शेवटी सोलापुरात ‘न्याय’ झाला Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi Navi Mumbai: “ड्रायव्हर काकांनी त्रास दिला…” पोट दुखू लागल्यावर ३ वर्षाच्या चिमुकलीने आजीला काय सांगितलं,… तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी मारेगावात रणशिंग! Kolhapur: घरात कुणी नव्हतं, चुलत दिरानं एकटीला गाठलं अन्…, भयंकर कृत्यानं कोल्हापूर हादरलं! बांगलादेशच्या क्रिकेटरने इतिहास घडवला, ट्रिपल सेंच्युरी ठोकली… पण 400 रनचा चान्स स्वत:च सोडला!
SP News Maregaon

आर्थिक समृद्धी साठी शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कृषि विभागाचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यातील वाढत्या सुविधा सिंचन सुविधा पाहता शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फळबाग लागवड करून शाश्वत उत्पन्नाकरिता फळबागांची लागवड करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी केले आहे.

तालुका कृषि अधिकारी कार्यालय मारेगाव मार्फत शंभर टक्के अनुदानावर आंबा, मोसंबी, संत्रा, पेरू, सीताफळ, फणस, चिकू ,लिंबू व इतरही फळपिके लागवड करता येईल.आजच्या शेतीमधील मजुरांची समस्या पाहता शेतीमध्ये शाश्वत उत्पन्नाच्या सोयी निर्माण करणे गरजेचे त्याकरिता फळबाग लागवडीशिवाय पर्याय नाही.

लागवडीकरीता कृषि विभाग मार्गदर्शन करीत असून शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवडीचा लाभ घ्यावा असे मत मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी व्यक्त केले.

तरी शेतकऱ्यांनी विविध योजनेअंतर्गत अनुदानावर फळबाग लागवडीचा लाभ घेण्याकरिता आपल्या गावचे सहायक कृषि अधिकारी, उपकृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी यांचेशी किंवा तालुका कृषि कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन कृषि विभागाद्वारे करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर