ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगाव येथे काल श्री राम नवमीच्या पावन मुहूर्तावर निघाली भव्य रॅली

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नगर पंचायत मारेगांवच्या पठागणातुन  निघाली भव्य रॅली

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव येथे काल दिनांक 10 एप्रिल 2022 रोज रविवारला  श्री राम जन्म उत्साह निमित्य भव्य रॅलीचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ही रॅली सुमारे 6 वाजताच्या नगर पंचायत मारेगावच्या पठागनातून काढण्यात आली ही शोभायात्रारॅली सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत शहरातील विविध मार्गावरून शोभायात्रा फिरवली गेली आहे.

दोन वर्षाच्या कोरोना काळात अनेक धार्मिक सामाजिक
कार्यक्रमात बंदी असल्यामुळे कोरोणा नियम संपुष्टात आल्या नंतर रामनवमी मारेगाव शहरामध्ये मध्ये रामनवमीचे पर्व राम नवमी उत्सव भव्य अशी ढोल ताशाच्या, व डीजेच्या गजरात प्रभु राम यांची मूर्ती ट्रॅक्टरवर सजवून शोभायात्रा काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे समाज बांधव या रॅलीत उपस्थित होते.

 ही रॅली मार्डी चौक होत मेन रोड मार्गक्रमण करत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक करत मार्गक्रमण करत  शांततेच्या मार्गाने श्रीराम भक्त  मोठ्या प्रमाणात या राँली मध्ये श्रीरामचे गुणगान गायत हजारो राम भक्ताच्या व सर्वधर्म संभवच्या अनुषंगाने या रॅलीमध्ये  सर्व जाती धर्माचे लोक सामिल होते.

मेन रोड मारेगाव आंबेडकर चौक घोंसा चौक, मज्जित मार्ग शिवाजी चौक, बाबा चांद शाह वली चौक परत नगरपंचायत मध्ये या भव्य रॅलीचे विसर्जन झाले ही रॅली राम नवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष पंकज पिदुरकर, उपाध्यक्ष पंकज भट, सचिव मनोज निगुलवार,  नानु  पंदीलवार, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, महेश मडावी, नगर सेवक आकाश बदकी, नंदेश्वर असुटकर, अनुप महाकुलकर,करण किंगरे  विवेक बोबडे या राँली मध्ये  उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर