ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

बुरांडा (ख) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी.

73 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ढोल ताशांच्या गजरात काढली गावातुन भव्य मिरवणूक.

शिवजन्मोत्सव ‘नवयुवक मंडळ व नवयुवक बौद्ध मंडळ, बुरांडा (ख) यांचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी.

सुरेश पाचभाई मारेगांव: तालुक्यातील बुरांडा(ख)येथे आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोज रविवारला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.काल दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोज शनिवारला रात्री ८ वाजता किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सत्यपाल महाराजांचे शिष्य संघपाल महाराज पवनूरकर यांचा भव्य किर्तनाचा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील नागरीक सहभागी झाले होते.व आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोज रविवारला सायंकाळी 7 वाजता गावातील मेन चौकातुन ढोल ताशांच्या गजरात भव्य शिवजन्मोत्सव मिरवणूक काढण्यात आली.शिवजन्मोत्सव नवयुवक मंडळ, व नवयुवक बौद्ध मंडळ, बुरांडा (ख.) यांचे संयुक्त विद्यमाने ही मिरवणूक काढण्यात आली.

बुरांडा (ख) येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवा निमित्त गावातली अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या आणि शिवजन्म महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला असुन गावातली जय बजरंगबली व जगन्नाथ बाबा देवस्थान मंडळ,क्रांतीविर शामा दादा कोलाम नवयुवक मंडळ,बिरसा मुंडा नवयुवक मंडळ,गावातील सर्व भजन मंडळ,ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय,जि.परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा, बुरांडा (ख.) सहभागी असुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन.”अध्यक्ष”अजय वासेकर ,उपाध्यक्ष अजय पवार ,सचिव अनिकेत ताकसांडे , सुरज अवथरे सदस्य,रजत कवाडे,शेषराव कांबळे,अंकुश तुरणकार,अविनाश गाडगे,प्रणय शेंडे,नितीन कनाके,महेश ताकसांडे,अनिकेत जोगी,अरविंद टेकाम,विजय हुसुकले,गजानन अवताडे,गणेश हुसुकले,आदित्य गाडगे,विक्की हुसुकले,संतोष मेश्राम, सुरज काळे,तेजश जोगी,सुमित पवार,कुणाल शेंडे,हर्शल सूर्तेकर,मयुर आत्राम,राजु ताकसांडे, विशाल मुसळे,

भावनेश वरटकर,रूपेश दुधकोहळे,सागर ताजणे,पंकज पवार,विशाल राजुरकर,निलेश सूर्तेकर,महादेव मेसेकार,श्रीकांत खैरे,अवि टेकाम, सौरभ आत्राम,आकाश सिडाम,अमर दुधकोहळे,साहिल ताकसांडे,तन्मय जुनगरी, विशाल कांबळे,विजय वासेकर,नवनित धुर्वे,मनोज पवार, विकास धोत्रे , करण धोत्रे, आशिष महाकुलकर,विनोद आत्राम, मयुर ताकसांडे,जिवन टेकाम, करण शेंडे, यांचे सह गावातली अनेक नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवजयंती मोठ्यी उत्सवात साजरी करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर