ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Nana patekar Cricket Memories : भारतात क्रिकेटचा जन्म जिथून झाला त्या 1983 वर्ल्ड कप विजेत्या संघाचे अविभाज्य सदस्य असलेले बलविंदर सिंग संधू आणि बलविंदर यांची फायनलमध्ये घेतलेला गॉर्डन ग्रीनिजची विकेट आजही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. बलविंदर सिंग संधू नाना पाटेकर यांचे खास दोस्त होते. बलविंदर संधू यांच्या Open Mind: The Inner Game of Cricket या पुस्तकाचं प्रकाशन 17 ऑक्टोबर रोजी पुण्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार होतं. पण नाना पाटेकरांच्या मृत्यूनंतर बलविंदर सिंधू यांना मोठा धक्का बसला. एका मुलाखतीत त्यांनी नाना पाटेकर अन् क्रिकेटचा किस्सा सांगितला.
नाना पाटेकरांची शिवाजी पार्कवर ओळख
नाना पाटेकर आणि बलविंदर सिंग संधू यांची मैत्री शिवाजी पार्कपासून सुरू झाली. नाना पाटेकर अभिनय क्षेत्रात येण्याआधी क्रिकेट खेळायचे. त्यांनी 13 व्या वर्षीच क्रिकेटला रामराम ठोकला अन् अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली होती. बलविंदर सिंग संधू यांची नाना पाटेकरांची शिवाजी पार्कवर ओळख झाली होती. अनेक वर्षांनंतरही नाना विसरला नाही. त्याने मला एकदा थेट कोल्हापूरला नेलं होतं. नानामध्ये काहीही फरक आला नव्हता. तसा तो आधी होता, तसाच आता होता, असं बलविंदर सिंग संधू म्हणाले.
17 ऑक्टोबरलाच पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम
मी शिवाजी पार्कवर बॉलिंग करायचो, तेव्हा नाना पाटेकर उत्सुकतेने माझा सराव पहायला येयचे. त्यांना क्रिकेटची फार आवड होती, असं बलविंदर म्हणाले. नानांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या पाच दशकांच्या मैत्रीला अनपेक्षित पूर्णविराम मिळाला. तरीही ठरल्याप्रमाणे 17 ऑक्टोबरलाच पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. विशेष म्हणजे, नानांच्या छायाचित्राच्या रूपाने तेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, असं संधू यांनी ठरवलं आहे. ‘कट्ट्यावरच्या गप्पां’ या कार्यक्रमात संधू यांनी याची माहिती दिली.

Mumbai Indians : हार्दिक पांड्या गेल्यावर पुन्हा ‘हिटमॅन पर्व’ सुरू होणार? IPL 2027 च्या कॅप्टन्सीवर मुंबई इंडियन्सने स्पष्टच सांगितलं!
नाना पाटेकर ‘ऑफ स्पिन गोलंदाज’
बलविंदर सिंग संधू यांनी खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, मुंबई आणि पंजाब संघांचे प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे. 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये बलविंदर सिंग संधू यांची कामगिरी उल्लेखनीय होती. बलविंदर सिंग संधू यांनी वर्ल्ड कप फायनल देखील गाजवली होती. लहान वयात नाना पाटेकर यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. ते मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्कवर सराव करायचे आणि एक उत्तम ऑफ स्पिन गोलंदाज म्हणून ओळखले जायचे. गरिबी किंवा इतर परिस्थितीमुळे ते व्यावसायिक क्रिकेट करू शकले नाहीत, पण त्यांच्यातील क्रिकेटप्रेमी कायम जिवंत राहिला.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर