ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सराटी येथे टेनिस बॉल क्रिकेटचे सामने

562 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जाणता राजा क्रिकेट क्लबचे आयोजन

सुरेश पाचभाई मारेगाव

जाणता राजा क्रिकेट क्लब सराटी द्वारा टेनिस बॉल क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे आयोजन बुधवार दिनांक 12 मार्च 2025 पासून करण्यात आलेले आहे. वेगळ्या पद्धतीने होणाऱ्या या सामन्यांसाठी आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो आवश्यक करण्यात आलेले आहे.

प्रत्येक सामना हा आठ षटकांचा खेळवला जाईल.तसेच प्रत्येक संघामध्ये 35 वर्षावरील तीन खेळाडू राहील.आणि खेळताना एक खेळाडू हा संघामध्ये अनिवार्य असेल. या सामन्यामध्ये सराटी, खंडणी, हटवांजरी, बुरांडा, नरसाळा आणि वागदरा या ग्रामपंचायतमधील संघ सहभागी होऊ शकेल.



लीग पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मार्च 2025 राहील. या सामन्यांमध्ये खालील म्हणजे ठराविक ग्रामपंचायतीच्या संघांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन निखिल खीरटकर,बिल्लू रामगडे, करण गेडाम,गौरव ढोबरे, नूतन बावणे तसेच मंडळाच्या सभासदांनी केलेले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर